|
The Dadar Matunga Cultural Centre has been actively engaged in promoting the performing arts and culture since 1953, the year of its foundation.
Over the years the Centre's activities have widened multifold, having earned a name of being one of the prominent cultural organisations of Mumbai.
|
|
|
|
|
|
|
|
SCHEDULE FOR THIS MONTH |
|
|
|
Programme for MAY 2013
५ मे रविवार सायं. ५.०० वा.
युवा सुगम संगीत संध्या आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धा २०१२, विजेते स्पर्धक संगीत संयोजन: कमलेश भडकमकर
सूत्रसंचालन: अश्विनी पांडे
२१ एप्रिल रविवार सायं. ५.०० वा. पं. संजीव अभ्यंकर यांचे गायन
१४ मे ते १६ मे दररोज सायं. ६.०० वा. संगीत नाट्य महोत्सव
१९ मे रविवार सकाळी. ९.३० वा.
शिष्यवृत्तीधारकांचा कार्यक्रम
- गंधार देशपांडे- गायन
- महेश गाडवे - तबला
- अतिंद्र सरवडीकर - गायन
- प्राजक्ता सावरकर-शिंदे - गायन
सायं. ५.३० वा.
- किरण पाटील- तबला
- दीपिका भिडे - गायन
- शुभदा गायकवाड - भरतनाट्यम
२६ मे रविवार सायं. ५.०० वा. आंतर महाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्या नवरत्नांची संगीत मैफल राजश्री पाठक, भावदीप जयपूरवाले, सार्थक दासगुप्ता, पुष्कर लेले, सावनी
दातार, गायत्री वैरागकर-जोशी, तनुजा जोग-वैद्य, कनकश्री भट, पूजा गायतोंडे संगीत संयोजन: कमलेश भडकमकर
सूत्रसंचालन: वर्षा भावे
|
|
|